Devendra Fadnavis 1 - नक्षलवाद्यांच्या बौद्धिक पाठिराख्यांच्या मुसक्या आवळा- फडणवीस
- महाराष्ट्र

नक्षलवाद्यांच्या बौद्धिक पाठिराख्यांच्या मुसक्या आवळा- फडणवीस

नवी दिल्ली | नक्षलवाद्यांसह त्यांच्या बौद्धिक पाठिराख्यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी कारवायांमध्ये वाढ झाल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. त्यापार्श्वभूमीवर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नक्षलग्रस्त १० राज्याच्या  मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी ही सूचना केली. 

 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा