महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या; मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सादर व्हायला 3 महिन्यांचा अवधी

मुंबई | मगासवर्गीय आयोगाने अहवाल सादर करण्यासाठी अजून 3 महिने लागणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आणखी 3 महिन्यांपेक्षा जास्त दिवसांचा अवधी लागू शकतो. 

मराठा आरक्षणाचा विषय न्यायालयात आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सादर केल्याशिवाय मराठा आरक्षणावर विचार नाही करता येणार, असं न्यायालयाने सांगितलं आहे. त्यात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सादर करण्यास वेळ लागणार असल्याचं आयोगाने राज्य सरकारकडे स्पष्ट केलं आहे.  

दरम्यान, मराठा आंदोलकही आक्रमक होऊन जोपर्यंत आरक्षण आणि सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही यावर ठाम आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या–

-उद्धव ठाकरेंनी नाकारली मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणाऱ्या आमदाराची भेट!

-आरक्षणासाठी काँग्रसचे आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा!

-शरद पवार आगीत तेल ओतण्याचं काम करतात!

-भाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराने काढला नवीन पक्ष

-राज आणि उद्धव ठाकरेंचा मराठा आरक्षणाला विरोध- नारायण राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या