बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदी कायर, आमचं सरकार असतं तर चीनला 15 मिनिटात हाकललं असतं- राहुल गांधी

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत, त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. काँग्रेसचं सरकार असतं तर 15 मिनिटात चीनला हाकललं असतं, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

भारताच्या कोणत्याही जमिनीवर चीनने ताबा मिळवेला नाही. मात्र सगळ्या देशाला माहित आहे पंतप्रधान काय बोलले होते, असं राहुल गांधी म्हणाले. हरियाणामधील सभेत ते बोलत होते.

दरम्यान, संपूर्ण जगात एकमेव असा देश आहे की ज्या देशात चीनचं सैन्य आलं. भारताची जमीन हडप केली असल्याचं गांधींनी सांगितलं.

 

महत्वाच्या बातम्या-

हाथरस पुन्हा हादरलं; 6 वर्षीय मुलीवर बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू

जितेंद्र आव्हाडांना कधी अटक होणार?- किरीट सोमय्या

‘बिचारी गरीब.. ती ज्या कामात उत्कृष्ट आहे तेच काम… ‘; शबाना आझमींचा कंगणाला टोला

“कंगणाला वाय प्लस सुरक्षा, हाथरसच्या पीडितेच्या कुटुंबाला सुरक्षा सोडा उलट त्यांची नार्को टेस्ट करण्याचा विचार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More