… म्हणून काँग्रेसने चक्क पतंगावरच छापले राफेल प्रकरणाचे प्रश्न!

… म्हणून काँग्रेसने चक्क पतंगावरच छापले राफेल प्रकरणाचे प्रश्न!

जयपूर | पंतप्रधान मोदी उत्तर देत नाहीत म्हणून काँग्रेसने चक्क ‘पतंगा’वरच राफेल प्रकरणाचे प्रश्न छापले आहेत. राजस्थान काँग्रेसने हे प्रश्न छापले आहेत.

राफेलवरील प्रश्न छापलेले पतंग राजस्थान काँग्रेसने लोकांमध्ये वाटले आहेत. राज्यातील प्रत्येक भागात हे पतंग वाटण्यात येणार आहेत, असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.

दिवसेंदिवस भाजपची राफेल प्रकरणी चांगलीच डोकेदुखी वाढलेली दिसून येत आहे.

दरम्यान, संरक्षणमंत्र्यांनी राफेल प्रकरणी सगळी उत्तरं दिलेली आहेत, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीनंच फुंकलं वडिलांविरोधात निवडणुकीचं रणशिंग

-“सवर्णांना दिलेलं 10 टक्के आरक्षण न्यायालयात टिकणार का”??

-“बाबा तुम्ही राबडी देवींची माफी मागा”

-दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या मुलीचं अपहरण करण्याची अज्ञाताकडून धमकी

-मोदी सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत- शरद पवार

Google+ Linkedin