महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षणावर लगेचच सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार

मुंबई | मराठा आरक्षणाचा मुद्दा अाता न्यायालयात गेला आहे. आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या जयश्री पाटील यांचे वकील गैरहजर असल्याने मुंबई उच्च न्यायालयानं सुनावणी करण्यास नकार दिला आहे.

मुंबई उच्च न्यायलयानं याचिकाकर्त्यांना 3 वाजेपर्यंत वकीलांसह याचिका दाखल करण्याची मुदत दिली होती.

राज्य सरकारने 50 टक्क्यांच्यावर दिलेलं आरक्षण हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग आहे. असं म्हणत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी 3 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या बाजूने लढण्यासाठी सरकारची बाजू प्रसिद्ध वकील अॅड.हरिष साळवे मांडणार आहेत.  

महत्वाच्या बातम्या-

-अभिनेत्री माधुरी दीक्षितला पुण्यातून मिळणार लोकसभेची उमेदवारी?

-‘कुठेही जा तू स्वप्नाली, मी तुला राहू देणारच नाही’

-पंढरपुरात भिंती रंगल्या; जागोजागी लिहिलंय चौकीदार ही चोर है!

-मुंबईतील 1RK फ्लॅटपेक्षा मोठा आहे प्रियांकाने लग्नात घातलेला गाऊन!

-अभिनेत्री जान्हवी कपूरने केलं पहिलं हॉट फोटोशूट, पाहा फोटो…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या