बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘डाॅल्फिनने माझ्यासोबत सेक्स केला अन् …’, महिलेने केला अजब खुलासा

नवी दिल्ली | एका तरुणीने सांगितलेल्या प्रेम कहाणीने सर्वांनाच आश्चर्याचा आहे. डाॅल्फिनने आपल्यासोबत सेक्स केला असल्याचा अजब दावा तरुणीने केला आहे. एवढंच नाही तर डाॅल्फिनसोबत आपला ब्रेकअप झाल्यानंतर डाॅल्फिनने आत्मह्त्या केली असल्याचंं देखील या महिलेनं सांगितलं आहे. ही प्रेम कहाणी ऐकल्यानंतर अनेकांना प्रश्न उपस्थित झाले आहेत.

संबंधित तरुणीचं नाव ‘मार्गेट’ असं आहे. 1960 साली नासाने एक प्रोजेक्ट सुरु केला होता. या प्रोजेक्ट अंतर्गत डाॅल्फिनसोबत संवाद साधण्याचा शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला होता. त्यांच्यामध्ये संवाद कौशल्य विकसीत करून त्यांची अधिक माहिती प्राप्त करणं, हा त्या प्रोजेक्टचा उद्देश होता. यावेळी मार्गेटने देखील प्रमुखांशी बोलून या प्रोजेक्टमध्ये सहभाग घेतला होता.

मार्गेट जेव्हा आयलँडवर पोचली तेव्हा तिथं तीन डाॅल्फिन होते. त्यातील पीटर हा डाॅल्फिन खूप मस्तीखोर होता. तो वयाच्या त्या टप्प्यात होता जेव्हा शरीरात अनेक बदल होतात. मार्गेट इतर डाॅल्फिनसोबत राहिली की पीटरला राग येत असे, असं मार्गेटने सांगितलं. मार्गेटने सांगिल्याप्रमाणे पीटरसाठी त्यांचे संबंध केवळ शारीरिक होते, मात्र तिच्यासाठी ते केवळ भावनिक संबंध होते.

दरम्यान, पीटर आपल्यावर प्रेम करू लागला होता मार्गेटने सांगितलं. एवढंच नाही तर मार्गेट आणि पीटरमध्ये सेक्स देखील झाल्याचं मार्गेटने सांगितलं. काही काळानंतर तिच्या जागी दुसरा शास्त्रज्ञ आल्यानं तिला पीटरला सोडावं लागलं. त्यांचा हा विरह पीटरला सहन न झाल्यानं त्याने आत्महत्या केल्याचं मार्गेटनं सांगितलं. मात्र रिपोर्टनुसार पीटरचा मृत्यू बुडण्यामुळे झाल्याची माहिती समोर आली होती, असंही तरूणीने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्र्यांनी राज्यात शरिया राजवट जारी करणंच बाकी ठेवलंय”

61 वर्षाच्या बॉयफ्रेंडला घरी घेऊन गेली 19 वर्षीय तरुणी अन्….

पंजाबचा नवा ‘कॅप्टन’ कोण? ‘या’ दोन नेत्यांची नावं चर्चेत

…अन् एका क्षणात जमीनदोस्त झाली 3 मजली इमारत, पाहा व्हिडीओ

देशाच्या न्यायव्यवस्थेबाबत सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More