बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाव मिळेना पिकाला, बळीराजाच्या पोरी बसल्या उपोषणाला!

नाशिक |  पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या पोरी आजपासून आंदोलनाला बसणार आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून त्या अन्नत्याग करणार आहेत.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, शेतीमालाला योग्य भाव द्या, दुधाला 50 रूपये प्रति लिटर भाव द्या, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे.

पुणतांबा गावातून ‘देता की जाता’ म्हणत राज्यभरात किसान क्रांती संघटनेच्या वतीनं यात्रा सुरू आहे. मागच्या दोन वर्षापूर्वी याच गावातून शेतकरी आंदोलनाची मशाल पेटली होती.

दरम्यान, एकीकडे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे लोकपालच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत तर दुसरीकडे पुणतांब्यात शेतकऱ्यांच्या पोरींनी सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“विरोधी पक्षातील निम्मे आमदार ‘पागल’ होणार”

-“निवडणुकीचं चिन्ह लवकरच सांगतो”, अजूनही सुजय विखेंचं तळ्यात मळ्यात?

“मी काय गुन्हा केला तो पक्षाने सांगावा”

-“…तर ‘त्यांच्या’ विरोधात वंचित बहुजन आघाडीचा कुणीही उमेदवार नसेल”

पंतप्रधान मोदी सुर्यासारखे तर शरद पवार हे शकुनी मामा- पुनम महाजन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More