देश

आठवीच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या; पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

सूरत |  16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सूरतमध्ये घडली आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला.

मुलीच्या घरातील कुणालाही या आत्महत्येचं नेमकं कारण माहिती नव्हतं. मात्र रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मृत मुलगी ही दोन महिन्यांची गर्भवती होती अशी माहिती तिच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून उघड झाली आहे.

या प्रकरणाचा तपास आत्महत्या समजून करत होतो, मात्र आता पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत मुलीचे कोणी लैंगिक शोषण केले होते का? या प्रकरणाचाही तपास करणार आहोत, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

थो़डक्यात बातम्या-

“बेलगाम आरोप करणाऱ्या सोमय्यांचे कार्यक्रम काहीही असो, पण त्यांचा मुलगा चांगलाय”

“उद्धव ठाकरेंना इतिहास माहीत नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटकचेच”

“उद्धव ठाकरेंचा खोटारडेपणा समोर आलाय, त्यांना जनता नक्की धडा शिकवेल”

वीजबिल भरा, अन्यथा महावितरण कंपनी अडचणीत येईल- अजित पवार

“अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्त्व आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या