क्रिकेट आणि बाॅलीवुडची आणखी एक जोडी

मुंबई | क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि एली अवराम यांची जोडी सध्या खूपच चर्चेत आहे. अलीकडेच एली हार्दिकला मुंबई विमानतळावर सोडायला गेली होती. आपल्याला कोणी ओळखू नये यासाठी तिनं स्वतःचं तोंडही लपवलं होतं.

दोघे जरी एकत्र फिरताना दिसले, तरी त्यांनी दोघांमध्ये काही खास सुरू असल्याचं अद्याप तरी कबुल केलेलं नाही.

युवराज-हेजल, झहीर-सागरिका आणि विराट-अनुष्कानंतर या दोघांमुळे पुन्हा क्रिकेट आणि बाॅलीवुडमध्ये लग्न होणार का? अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या