नवी दिल्ली : मंगळीवारी रात्रीच मला 8 वाजून 50 मिनटांनी सुषमा स्वराज यांचा फोन आला होता. कुलभूषण जाधव खटल्याची 1 रुपये फी घेऊन जा असं सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या, असं कूलभूषण जाधव यांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालवणारे वकिल हरीश साळवे म्हणाले आहेत.
सुषमा स्वराज यांच्या पुढाकाराने हरीश साळवे हे कूलभूषण जाधव यांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयाच चालवत होते. हरीश साळवे या खटल्याची केवळ 1 रुपया फी घेणार होते.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या बाजूने निकाल दिल्यानंतर साळवेंना 1 रुपयाबाबत विचारलं होतं. खटल्यासाठी मिळणारा 1 रुपया आणखी मिळाला नाही. दिल्लीत गेल्यावर घेई, सुषमा स्वराज यांच्याशीही बोलणं झालं असल्याचं साळवेंनी त्यावेळी सांगितलं होतं.
दरम्यान, भारतीय राजकारणातील धडाडीच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यामुळे सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
Harish Salve speaking to Padmaja Joshi, anchor at Times Now says he spoke to Sushma Swaraj at 8.50 pm today, she asked him to take the fee of Rs 1 tomorrow. Salve had fought the Kulbushan Jadhav case at ICJ & charged a token sum of Rs 1. She invested so much emotion in this case
— Smita Prakash (@smitaprakash) August 6, 2019
महत्वाच्या बातम्या-
-देशाने एक प्रेमळ आणि नेहमी मदतीसाठी तत्पर असणारं नेतृत्व गमावलं- रामनाथ कोविंद
-“भारतीय राजकारणातील झंझावाती नेतृत्व हरपलं”
-सुषमा स्वराज यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी निवासस्थानी
-…त्या मला शरद भाऊ असं म्हणून संबोधायच्या- शरद पवार
-सुषमाजी, देश तुम्हाला कधीही विसरणार नाही- नरेंद्र मोदी
Comments are closed.