Top News देश

हाथरस प्रकरणी मोठा निर्णय; तपास करण्याचा अधिकार…

नवी दिल्ली | उत्तर प्रदेश सरकारने हाथरसमधील सामूहिक बलात्कार आणि हत्या या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीआयन अधिकृतपणे या प्रकरणाचा तपास स्वीकारला आहे.

सीबीआयने या प्रकरणी भारतीय दंड संहितेतील सामूहिक बलात्कार आणि हत्येशी संबंधी कलमांखाली ‘एफआयआर’ नोंदवून स्वतंत्रपणे तपासाला सुरुवात केली असल्याची माहिती एका सीबीआय अधिकाऱ्यानी दिली.

या प्रकरणाचा तपाय ‘सीबीआय’च्या गाझियाबादच्या शाखेअंतर्गत होणार असल्याचेही सीबीआय अधिकाऱ्यानी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

“कोणताही धर्म आणि देव सणांसाठी जीव धोक्यात टाकायला सांगत नाही”

“आरेतील कारशेडचं ठिकाण बदलण्याचा निर्णय अहंकारातून”

तेवतिया आणि वॉर्नरमध्ये नेमकं काय झालं?; सोशल मीडियावर ‘हा’ व्हिडीओ व्हायरल

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील राजकारणाची संस्कृती बदलली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या