महाराष्ट्र मुंबई

नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा उघडणार; बच्चू कडू यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई | नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर उघडणार आहेत. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याची तयारी राज्य शासन करत आहे, असं शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं.

शाळा सुरु करताना शाळेमध्ये पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे. प्रत्येकाची तपासणी करण्यात येईल. पूर्ण शाळा निर्जंतुक करण्यात येईल आणि पूर्ण खबरदारी घेऊनच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असंही बच्चू कडू यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

बॉलिवूडवरील ड्रग्सबद्दलचे आरोप अक्षय कुमारला मान्य, म्हणाला…

“सुशांतच्या मृत्यूबाबत एम्सने दिलेल्या अहवालाने सिद्ध केलं की आम्ही खरे आहोत”

….त्यामुळे आम्हालाही आमच्या आत डोकावणं भाग पडलंय- अक्षय कुमार

‘मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होतो’; भाजप नेत्याने उधळली मुक्ताफळे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या