बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गुंतवणुकदारांना दिलासा; LIC IPO बाबत मोदी सरकारकडून महत्वाची अपडेट

नवी दिल्ली | जगातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांमध्ये LIC चा समावेश आहे. LIC गुंतवणुकदारांना केंद्र सरकारकडून (Central Goverment) लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. LIC च्या IPO बाबत मोदी सरकारकडून महत्वाची अपडेच आली आहे.

एलआयसीचा आयपीओ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहित येणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एलआयसी आयपीओ बद्दल आस लावून बसलेल्या गुंतवणुकदारांना दिलासा मिळाला आहे.

शेवटच्या तिमाहीत आयपीओ येणं अशक्य असल्याचं काही दिवसांपासून बोललं जात होतं. पण केंद्र सरकारडून या वृत्ताचं खंडण करण्यात आलं आहे. LIC चा IPO कधी येणार याबद्दलची तारीख अद्याप जाहिर करण्यात आलेली नाही.

दरम्यान, LIC चे मूल्यांकन करण्यात गरजेपेक्षा जास्त वेळ लागत आहे. एलआयसीचे मूल्यांकन करण्यात अनेक समस्या येत असल्याने एलआयसी संबंधित औपचारिकता पूर्ण झालेली नाही.

थोडक्यात बातम्या-

MPSC Exam: इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; राज्य सरकारमध्ये तब्बल ‘इतक्या’ पदांसाठी मेगाभरती सुरू

‘…म्हणून दारु दर कमी केले’; अजित पवारांनी सांगितलं कारण

‘महाराष्ट्राला रामभरोसे ठेवता येणार नाही’; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

Omicronचा वेग डेल्टाच्या तिप्पट; ‘या’ राज्यातील फैलावामुळे चिंता वाढली

चिंताजनक! Omicronच्या धास्तीनं अनेक राज्यांत ‘या’ गोष्टीवर घातली बंदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More