कोलकाता | गुरूवारी रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यात केकेआरने बाजी मारली. चेन्नईच्या या अपयशाचे एक कारण रविंद्र जडेजा ठरला.
सुनील नारायणने 20 चेंडूत 32 धावा करत सामना केकेआरच्या बाजूने झुकवला. त्याच्या या खेळीत त्याने दोनवेळा कॅच दिले. मात्र, जडेजाने दोन्ही कॅच सोडले आणि सामन्याचा निकालच बदलला.
जडेजाच्या या खराब कामगिरीमुळे चेन्नईच्या चाहत्यांसह कॅप्टन कुलही त्याच्यावर संतापला होता. नेटकऱ्यांनी देखील ट्विटरवरून ‘त्यानं कॅच ड्रॉप केले, आता त्याला संघातून ड्रॉप कधी करणार?’ असे प्रश्न विचारत टीकेची झोड उठवली आहे.
Kyun chalti hai Pawan
Kyun jhoome hai gagan
Kyun team mein hai Jadeja chaman
Na tum jaano na hum#KKRvCSK
— Sagar (@sagarcasm) May 3, 2018
Whom we want to get dropped: Jadeja
What gets dropped: Catch
By whom: The one whom we want to get dropped.#IPL
— Silly Point (@FarziCricketer) May 3, 2018
महत्त्वाच्या बातम्या –
-दूध आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा, दूध संघांवर कारवाईची कुऱ्हाड!
-येत्या 24 तासात वादळी वाऱ्यासह पाऊस, शेतकऱ्यांनो… पिकांची काळजी घ्या!
-राष्ट्रवादी काँग्रेस हा फक्त मराठ्यांचा पक्ष नाही- जयंत पाटील
-मुंबई तुंबली तर मुख्यमंत्री व आयुक्त जबाबदार; शिवसेनेनं जबाबदारी झटकली
-आधार कार्ड पूर्णपणे सुरक्षित; मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्सकडून प्रशंसा
Comments are closed.