बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कलम 370 हा म्हणजे राजकारणाचा नाही तर राष्ट्रहिताचा मुद्दा आहे”

चेन्नई | काश्मीरमधील कलम 370 हा राजकीय मुद्दा नाही तर राष्ट्रहिताचा मुद्दा आहे, असं राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

कलम 370 रद्द करणं ही काळाची गरज आहे. आपण सर्वांनी राजकारणाचा नाही तर राष्ट्रहिताचा विचार केला पाहिजे, असंही व्यंकय्या नायडू म्हणाले आहेत.

मोदी सरकारने सोमवारी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळं करण्यात आलं आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला असून, तिथे विधानसभेची स्थापन करण्यात आलेली नाही.

दरम्यान, लडाखच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून लडाख हा केंद्रशासित प्रदेश व्हावा, अशी मागणी केली होती.

महत्वाच्या बातम्या-

-#EidAlAdha | ईदचा उत्साह; देशभरात नमाज अदा

-“मला युद्ध आवडत नाही, पण मी देशभक्त आहे”

-मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीच्या दुसऱ्या पतीला अटक!

-काय सांगता??? उकडलेल्या दोन अंड्यांची किंमत तब्बल 1700 रुपये…

-…नाहीतर काश्मीर आपल्या हातातून जाईल- दिग्विजय सिंह

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More