नवी दिल्ली | लोकसभेत नीरव मोदीवर चर्चा झाली. यावेळी खासदार किरीट सोमय्या यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर कुरघोडी केली.
नीरव मोदी पळून गेला, मात्र त्याच्या मागे त्याच्या कामगारांची, कामगारांच्या मुलांची दुर्दशा झाली आहे. त्याकडे आपण कसं दुर्लक्ष करु शकतो. आपण या मुद्द्यावर व्यापक विचार करायला हवा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, ज्यांनी नीरव मोदींना कर्ज दिलं, ज्यांच्या काळात हे कर्ज वाटलं गेलं तेच आज या गोष्टीवर काळजी व्यक्त करत आहेत. त्यांनी नीरव मोदीच्या कामगारांचं पडलं आहे, अशा शब्दात सोमय्यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला.
महत्त्वाच्या बातम्या–
-ये दोस्ती हम नही छोडेंगे; संसदेतील अविश्वास ठरावाबाबत शिवसेनेची भूमिका
-शशी थरूर यांची गर्लफ्रेंड पाकिस्तानात… त्यांनी तिथं जावं- सुब्रमण्यम स्वामी
-रिझर्व्ह बँकेनं जारी केली 100 रूपयांची नवीन नोट! पाहा आणखी फोटो…
-वेळीच निर्णय घ्या, नाहीतर मराठा तरूणांचा संयम सुटेल- अजित पवार
-मराठा आरक्षणाचा प्रस्ताव सरकारने धुडकावला- धनंजय मुंडे