अखेर भाजप मंत्री एम. जे अकबर यांनी दिला राजीनामा!

नवी दिल्ली | लैगिंक अत्याचाराच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. फर्स्ट पोस्टने याबाबत माहिती दिली आहेय

एम.जे अकबर परदेश दौऱ्यावर होते ते आजच भारतात परत आले. मात्र माध्यमांशी बोलताना आपण लवकरच याबाबत स्पष्टीकरण देऊ, असं सांगत तेथून काढता पाय घेतला.

दरम्यान, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ई-मेलद्वारे आपला राजीनामा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला. मात्र, पंतप्रधान कार्यालयाने हा राजीनामा अद्याप स्वीकारला नसल्याची माहिती ‘फर्स्ट पोस्टने’ दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-चंद्रकांत पाटलांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी- राजू शेट्टी

-भारतातील ‘या’ प्रसिद्ध शहराचं नाव बदलणार; योगी आदित्यनाथांची घोषणा

-#MeToo : सुभाष घईंनी मला मालिश करायला लावली अन् खोलीत बोलवून…

-आता तनुश्रीची नवी मागणी; नाना पाटेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

-पृथ्वी शॉला मनसेच्या धमक्या; काँग्रेस खासदाराचे आरोप

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या