Top News

लग्नाला न आलेले ‘मनसैनिक’ अमित-मितालीला शुभेच्छा देण्यासाठी ‘कृष्णकुंज’च्या दिशेने!

मुंबई | अमित आणि मिताली 27 जानेवारीला लग्नाच्या बेडीत अडकले. सुरक्षेच्या कारणास्तव सगळ्या कार्यकर्त्यांना निमंत्रण देण्यात आलेले नव्हते पण आता अमित आणि मितालीला शुभेच्छा देण्यासाठी मनसैनिकांनी कृष्णकुंजवर गर्दी करायला सुरवात केली आहे.

आज कृष्णकुंजवर एक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या.

लोअर परेल येथील सेंट रेजीस या पंचतारांकित हॉटेसमध्ये 27जानेवारीला अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा डोळ्याचं पारणं फेडणारा विवाह सोहळा पार पडला.

दरम्यान, मनसैनिकांना भेटताना अमित आणि मिताली यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता.

महत्वाच्या बातम्या-

“कुवतीपेक्षा खूप जास्त मिळाले… मला पंतप्रधानपदाची आवश्यकता नाही”

-काँग्रेसनं शेतकऱ्यांसाठी मगरीचे अश्रू ढाळणं बंद करावं- अरूण जेटली

…आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना 14 मिनिटांतच आपलं भाषण थांबवाव लागलं!

“काल अर्थसंकल्प सादर झाला आणि आज गाजरांचा ढीग पडला आहे”

सुप्रिया सुळे, हरसिमरत कौर आणि स्मृती इराणींची फुगडी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या