देश

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारिख जाहीर

नवी दिल्ली | यंदाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर झाली असून हे अधिवेशन 18 जुलै ते 10 आॅगस्टपर्यंत चालणार आहे.

या 18 दिवसात सर्व कामकाज सुरु राहणार आहे. पुढल्यावर्षी लोकसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यामुळे मोदी सरकारचे हे शेवटचे पावसाळी अधिवेशन असणार आहे.

दरम्यान, ओबीसींच्या राष्ट्रीय आयोगला संविधानिक दर्जा देणारे विधेयक तसेच तिहेरी तलाक विधेयक यांसारख्या महत्वपूर्ण विधेयकांचे काय होते, यावर संपूर्ण देशाची नजर असेल.

महत्त्वाच्या बातम्या–

-‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’- अाशिष शेलार

-…तर तुम्हांला मुस्लिमांनाच मत द्यावं लागेल!

-मंत्रिमंडळातील खातेवाटपावर मी नाराज होते; पंकजा मुंडेंचा खुलासा!

-‘दबंग 3’ नको रे बाबा ; सलमानला चाहत्यांचा सल्ला

-एसटी संपावेळी बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू करुन घ्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या