महाराष्ट्र मुंबई

‘ही’च्यामुळे धोनीचा तणाव कमी होतो!

मुंबई | गेल्या 3 वर्षापासून निवृत्तीच्या चर्चा सुरु आहे. त्या काळात फक्त माझी मुलगी जीवामुळे मी तणावमुक्त राहु शकलो, असं भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितलं.

ती एक इंजिन आहे. सकाळी उठल्यापासून तिची धावपळ सुरू होते. ती जे काही करते ते काळजीपूर्वक असते त्यामुळे आम्हाला तिची चिंता करावी लागत नाही. तिच्यामुळे माझा ताण नाहीसा होतो, असंही तो म्हणाला.

दरम्यान, धोनीला चिअर करण्यासाठी साक्षी धोनी आणि जीवा सामन्यात उपस्थित असतात. IPL च्या सामन्याच्या वेळी चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांमध्येही ती पॉप्युलर झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या–

-आंदोलनामुळे राज्यात एसटी सेवा बंद!

-‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान पुणे पालिका हद्दीबाहेरील पीएमपी सेवा बंद

-मुंबईत मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद की ठिय्या; संभ्रम कायम

-नको हत्या.. नको आत्महत्या, करु रक्तदान.. देऊ जीवदान; मराठ्यांचा अनोखा उपक्रम

-नंदुरबार बंद करण्यासाठी हर्षवर्धन जाधव मध्यरात्रीच नंदुरबारमध्ये दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या