ऐकलं का, विठ्ठल मिसिंग झालाय!

मुंबई | विठ्ठल मिसिंग झालाय, असं जर कुणी तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण माणसातल्या याच मिसिंग विठ्ठलावर नेमकं बोट ठेवण्याचं काम एका व्हिडिओनं केलंय. 

पराग सावंत आणि त्यांच्या टीमनं आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ बनवलाय. विठ्ठल आपल्यातच असतो, मात्र त्याला जागं करण्याचं काम आपण कधीच करत नाही.

व्हिडिओ पाहा आणि बघा तुमच्यातला झोपी गेलेला विठ्ठल जागा होतो का?

पाहा व्हिडिओ-

बातमी आवडली तर खालील शेअर बटणावर क्लिक करुन शेअर करायला विसरु नका…