बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोण होणार करोडपतीचं प्रोमो साँग आलं, गाण्याला नागराज मजुळेंचा आवाज

मुंबई | कोण होणार करोडपतीच्या नव्या पर्वाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. आता या नव्या पर्वाचे प्रोमो साँग रिलीज झालं आहे.

कोण होणार करोडपतीचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे करणार आहेत. नव्या प्रोमो साॅगमध्ये मंजुळेंनी रॅप सॉग गायलं आहे.

‘म्हणूनच जग म्हणत, नाही का, उत्तर शोधलं की जग बदलतं’ या थीमअंतर्गत हे गाण तयार केलं आहे. गाण्याचा व्हीडिओ नागराज मंजुळेंनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

दरम्यान, यापूर्वीच्या कोण होणार करोडपतीचे सूत्रसंचालन स्वप्निल जोशीने केलं होतं.

 

महत्वाच्या बातम्या

-वाराणसीमधून पंतप्रधानांच्या विरोधात 50 शेतकरी भरणार उमेदवारी अर्ज!

-ऐकावं ते नवलच, प्रेयसीच्या हट्टापायी चक्क मांजर चोरलं

-अरविंद केजरीवाल यांच्या चिंतेत वाढ; काँग्रेसनंतर भाजपनेदेखील केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

लोकसभा निवडणुकीनंतर भारत-पाकिस्तान संबंध सुधारतील- इम्रान खान

-पंतप्रधानांनी आवाहन करुनही विराट कोहली मतदान करणार नाही!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More