मुंबई | काँग्रेसने लोकशाहीचा कधीच विचार केला नाही, कारण काँग्रेस पक्षातच लोकशाही नाही, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. ते मुंबईत बोलत होते.
1975 साली लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला आज 43 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यामुळे भाजपच्या वतीने देशभरात हा दिवस ‘काळादिवस’ म्हणून पाळण्यात येत आहे.
काँग्रेसने स्वार्थासाठी न्यायव्यवस्थेलाही वेठीस धरलं होतं. आणीबाणीच्या काळात न्यायव्यवस्थेवर दबाव टाकण्यात आला. त्यामुळे काँग्रेसने संविधानाचा कधी विचार केलाच नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
-कर्नाटकमध्ये राजकीय भूकंप; कुमारस्वामींचं सरकार कोसळणार?
-मोदींनी केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’ हा तर ‘फर्जिकल स्ट्राईक’!
-अरुण जेटली सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत आहेत!
-संभाजी भिडेंच्या अडचणी वाढल्या; या शब्दामुळे कारवाईची शक्यता!
-‘मी नाही त्यातली कडी लावा आतली’; उद्धव ठाकरेचं मोदी सरकारवर टीकास्र!