नेहा कक्करचा आज वाढदिवस; ‘या’ एका व्हीडिओने ठरली होती सुपरस्टार

मुंबई | आपल्या गोड आवाजाने नेहा कक्करने बाॅलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज नेहा आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे.

नेहाने 2015 साली काही जून्या बाॅलिवूडचं मॅशअप करुन यूट्यूूवर एक व्हीडिओ शेअर केला होता. त्या एका व्हीडिओमुळे ती प्रकाशझोतात आली होती.

नेहाने शेअर केलेल्या त्या व्हीडिओला आजही मोठ्या प्रमाणात पाहिलं जातं. आजपर्यंत या व्हीडिओला 42 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

नेहाने बाॅलिवूडमध्ये अनेक हिट गाणे दिले आहेत. ती सोशल मीडियावरही खूप अ‌ॅक्टिव असते.

महत्वाच्या बातम्या

-मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, त्यामुळे गठबंधनचा प्रयोग करुन पाहिला- अखिलेश यादव

-नीरेच्या पाणी प्रश्नावरून उद्धव ठाकरेंची शरद पवारांना साथ; म्हणतात…

-“जनता माझ्या पाठिशी; वेळ आली तर नक्की ताकद दाखवेन”

-“ज्या गतीने भाजपने ईव्हीएमवर ताबा मिळवला त्याच गतीने ते परत जातील”

-त्यागाचे नाव हिंदू तर इमान म्हणजे मुसलमान; ईदच्या निमित्ताने ममतांनी दिल्या शुभेच्छा