Top News

बाळासाहेबांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

पुणे | स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख युवराज दाखले यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा वाकड पोलीस स्टेशनमध्ये दाखल करुन घेण्यात आला आहे.

बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली म्हणून त्यांच्यावर फौजदारी दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, निलेश राणे काही दिवसांपासून ठाकरे कुटुंबीय आणि शिवसैनिक यांच्यावर जहरी टीका करताना दिसत आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-नितीन गडकरींनी केलं पंतप्रधान पदाबाबत केलं मोठं वक्तव्य

अण्णा हजारेंच्या पत्रांना नरेंद्र मोदींचं एका ओळीचं उत्तर

-“आता भक्त म्हणतील हा आत्तापर्यंतचा सर्वात महान अर्थसंकल्प”

मिताली राजनं रचला इतिहास; वनडे सामन्यांचं द्विशतक केलं पूर्ण

अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे नरेंद्र मोदींचा अंतिम जुमला- अरंविद केजरीवाल

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या