Top News

चोर-उच्चके, लोफर माझ्या पाठीशी आहेत म्हणूनच मी निवडणूक जिंकतो!

संग्रहीत फोटो

मुंबई | चोर-उच्चके, लोफर अशी 90 टक्के माणसं माझ्यासोबत असतात म्हणून मी निवडणूक जिंकतो, असं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

राजकीय क्षेत्रात करियर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या पॉलिटिक्स कोर्सच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. तेव्हा त्यांनी आपल्या राजकीय यशाची गुरूकिल्ली सांगितली.

कचरा म्हणजे वेस्ट आणि तो पुन्हा रिसायकल करून वापरता येतो, त्यामुळे राजकारणात कोणीही वेस्ट नसतो, त्याचा वापर कधीही होऊ शकतो, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-पूल आम्ही बांधला असला तरी दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाचीच- महापौर

-एलफिस्टन दुर्घटनेतून रेल्वे प्रशासन काही शिकलं नाही का?; निरूपम यांचा सवाल

-काँग्रेसचा संजय निरूपम यांना धक्का; पदावरून उचलबांगडी?

-धक्कादायक!!! अंधेरीमध्ये पुलाचा मोठा भाग रेल्वे रुळांवर कोसळला

-30 लाखांचा चेक फडकवत भाजप नेता म्हणाला, ‘बोला आता तरी तिकीट देणार का’?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या