बिहार | बिहार विधानसभा निवडणुकी झाल्या असून राजकीय बैठका सुरु झाल्या आहेत. नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे सोपवला आहे.
तसेच नितीश कुमार यांनी विधानसभा भंग करण्याची शिफारसही केली आहे.
15 नोव्हेंबर रोजी दुपारी पक्षाचा नेता निवडण्यासाठी एनडीएची बैठक होणार आहे. बैठकीनंतर एनडीएचे नेते राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेसाठी दावा सादर करणार आहे.
दरम्यान, जेडीयूपेक्षा भाजपने जास्त जागा जिंकल्याने भाजपकडून जास्तीत जास्त मंत्रीपदाची मागणी केली जाऊ शकते. तसेच शुक्रवारी झालेल्या बैठकीत सरकार स्थापनेच्या दिशेने करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या-
भाषा सांभाळून वापरा नाहीतर उलटे फटके पडतील; अनिल परब यांना भाजपचं प्रत्युत्तर
“नितीश कुमार दगाफटका करतात, बिहारमध्ये राजकीय भूकंप केव्हाही होऊ शकतो”
…तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट मातोश्रीसमोर आंदोलन करणार- नवनीत राणा
“नितीशकुमार हे शरद पवारांसारखे, सहजासहजी कुणाच्या हाती लागणार नाहीत”