Top News पुणे महाराष्ट्र

इथं कुणीच मास्क घातलेलं दिसत नाही, बाबांनो… अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

Photo Creadit- Dattatray Bharne facebook page video screen shot

इंदापूर | इथं कुणीच मास्क घातलेलं दिसतं नाही. कोरोना कोणालाच सोडत नाही. ना दादा, ना मामा. त्यामुळं काळजी घ्या, असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरमध्ये सभेत आलेल्या कार्यकर्त्यांना दिला.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवार पहिल्यांदाच इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर गेले. त्याेवेळी ते कोरोना, महाविकास आघाडी आणि जीएसटी याविषयांवर बोलत होते. त्यावेळी इंदापूरचे आमदार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.

भरणे मामा मंत्री झाले जॅकेट कधी घातलं का?, मी कधी घालतो का?, असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे भाजप नेते हर्षवर्ध पाटील यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, इंदापूरचा दूध संघ कधीच बंद पडला. तुम्हाला संघ चालवता येत नाही. काय चाललंय?, असा सवालही पवारांनी हर्षवर्धन पाटलांना केला आहे.

थोडक्यात बातम्या-

नवरदेवाच्या वागण्यानं स्टेजवर एकच गोंधळ; नवरीही झाली आऊट ऑफ कंट्रोल, पाहा व्हिडीओ

“भरणे मामा मंत्री झाले, मी मंत्री झालो… आम्ही कधी जॅकेट घातलं का?”, या नेत्याला अजितदादांचा टोला

पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; पाहा काय आहे प्रकरण…

अमित शहांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं- नारायण राणे

कृषी कायदे शेतकरी आणि मजूरांसाठीच नाहीतर देशातील जनतेसाठीही घातक- राहुल गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या