बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicron चं ‘हे’ नवीन लक्षण आलं समोर, दिसल्यास तात्काळ डाॅक्टरकडे जा

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाच्या ओमिक्राॅन (Omicron) व्हेरियंटनं हाहाकार माजवला आहे. ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग पाहता नागरिकांचीही चिंता वाढली आहे. अशातच ओमिक्राॅनविषयी नवनवीन गोष्टी समोर येत आहेत.

कोरोना आणि ओमिक्राॅनच्या लक्षणांमध्ये थोडीफार तफावत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे दोन्हीच्या लक्षणांवरुन आपल्याला नेमकं काय झालं आहे, हे ओळखणं सोपं पडत आहे. आता ओमिक्राॅनच्या लक्षणांविषयी आणखी महत्त्वाची बाब समोर आली आहे.

ओमिक्राॅन पोटालाही संक्रमित करु शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची आणि काळजी घेण्याची गरज आहे. ताप न येता उलटी येणं, मळमळ होणं, पोटदुखत असेल तरीही कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असं तज्ज्ञांनी सांगतिलं आहे.

दरम्यान, पोटासंबंधीत होणाऱ्या आजारांकडे दुर्लक्ष न करता लगेच डाॅक्टरकडे जाऊन चाचणी करण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे. त्यामुळे अशी काही लक्षणं दिसल्यास हलक्यात घेई नका.

थोडक्यात बातम्या –

‘राजसाहेब, मानलं तुमच्या दूरदृष्टीला’; तृप्ती देसाईंची स्तुतीसुमने

थंडीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याचा अनोखा जुगाड, पाहा व्हायरल व्हिडीओ

‘मी कंगनाजींचा चित्रपट तर नक्कीच पाहणार’; योगींचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल

मराठी पाट्यांवरील निर्णयावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

भाजपमध्ये नक्की चाललंय काय?; आता सातव्या आमदाराचा पक्षाला रामराम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More