नवी दिल्ली | भाजप आमदार लालसिंह चौधरी यांना माहिती आहे, की संपादक शुजात बुखारींची हत्या कोणी केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांची चौकशी करायला हवी, असं एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी चौधरी यांनी पत्रकारांना मर्यादेत राहून काम करा. नाहीतर तुमचा शुजात बुखारी करून टाकू, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बुखारींची हत्या कोणी केली हे चौधरींना माहित आहे, असं ओवैसी म्हणाले आहेत.
दरम्यान, आम्ही नशीबवान आहोत, हैदराबादमध्ये राहतो. येथे पत्रकारांच्या जिवाला कोणताही धोका नाही, असंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या –
-फलटणकरांच्या बांडगुळपणामुळे नको त्या कुत्र्यांचं फावतंय- उदयनराजे
-प्लास्टिक बंदीची हुकूमशाही पद्धतीने अंमलबजावणी नको- आव्हाड
-तुमचा ‘शुजात बुखारी’ व्हावा असे वाटते का?; भाजप आमदाराची पत्रकारांना धमकी
-मनसेची ‘मातोश्री’बाहेर पोस्टरबाजी; वाचा नेमकं लिहिलंय काय….
-…म्हणून दाऊदबद्दल भारतीय पुढाऱ्यांची तोंडं बंद; सुब्रमण्यम स्वामींचा गौप्यस्फोट
Comments are closed.