पाकिस्तानकडून भारतीय गावं लक्ष्य, ३ नागरिकांचा मृत्यू

Photo- ANI

श्रीनगर | पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन भारताच्या हद्दीतील ३ गावांना लक्ष्य करण्यात आलं. या गोळीबारात ३ नागरिकांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी आहेत. जम्मू काश्मीरच्या नौसेरा भागात ही धक्कादायक घटना घडलीय.

भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या या गोळीबाराल सडेतोड उत्तर देण्यात येत आहे. मात्र तरीही पाकिस्तानकडून गोळीबार सुरु असल्याची माहिती आहे. 

आमचं फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/thodkyaat/
या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या