मनोरंजन

कंगणा राणावतचं ट्विटर हँडल बंद करण्यात यावं यासाठी हायकोर्टात याचिका दाखल!

मुंबई | अभिनेत्री कंगणा राणावतचं ट्विटर अकाऊंट बंद करण्यात यावं यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. कंगणा सातत्याने तिरस्कार पसरवण्याचं काम करत असते त्यामुळे तिचं ट्विटर अकाऊंट बंद करण्यात यावं, असं या याचिकेत म्हटलं आहे.

कंगणा राणावतने न्याय व्यवस्थेचीही अनेकदा खिल्ली उडवली आहे. त्यामुळे तिचं ट्विटर अकाऊंट बंद करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

कंगणाटं ट्विटर हँडल बंद करण्यात यावं अशी मागणी हायकोर्टात याचिका दाखल करुन करण्यात आली आहे. याबाबत हायकोर्ट काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, यापूर्वी कंगणाने ट्विट करुन मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर अनेक कलाकारांनी कंगनाच्या या ट्विटचा निषेध नोंदवला होता.

 

महत्वाच्या बातम्या-

शीतल आमटेंच्या सासू-सासऱ्यांच्या आरोपांवर भावजय पल्लवी आमटे म्हणाल्या…

“जे खरं आहे ते आम्ही दाखवतोय, रुग्णसंख्येबाबत कुठलाही लपंडावाचा खेळ केलेला नाही”

चिंताजनक! कोरोना रूग्णांमध्ये आढळली 2 नवी लक्षणं

तीन पक्षांचं सरकार असलं तरी आमचा कारभार उत्तम चाललाय- उद्धव ठाकरे

कोरोनावर मुख्यमंत्र्यांचा एवढा अभ्यास झाला की ते अर्धे डॉक्टर झालेत- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या