मुंबई | चमत्कारिक आंदोलनांसाठी प्रसिद्ध असलेले प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यावर चक्क पीएच.डी. करण्यात आलीय. संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठातून राज्यशास्त्राचे प्राध्यापक प्रशांत सातपुते यांनी पीएच.डी. मिळवलीय.
‘आमदार बच्चू कडू यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचे विश्लेषणात्मक अध्ययन’ असा त्यांच्या शोधप्रबंधाचा विषय आहे. इतर आमदारांची बच्चू कडू यांच्या कार्यशैलीचा अभ्यास करावा, त्यांना त्याचा नक्कीच उपयोग होईल, असं प्रशांत सातपुते यांनी म्हटलंय.
Comments are closed.