Top News नागपूर महाराष्ट्र

नागपूर पोलिसांकडून प्राणीप्रेमी अंकिता शहाला मारहाण; व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

नागपूर | तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिला वकिलाला पोलिसांकडून मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडली. या घटनेवर आता संबंधित अधिकारी आणि कर्मचारी वर्गावर कार्यवाही करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.

गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“बिहार निवडणुकीत गुप्तेश्वर पांडेंना टक्कर देण्यासाठी शिवसेनेचा मावळा सज्ज”

अभिनेता अजय देवगनच्या भावाचं निधन

हाथरस बलात्कार प्रकरणात वेगळं वळण, आरोपी आणि पीडितेच्या भावात 104 वेळा कॉल

देशाच्या आर्थिक यंत्रणेला बळ मिळावं असं राहुल गांधींना वाटतच नाही- स्मृती इराणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या