बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनुष्कासोबतच्या नात्याबाबत प्रभासनं मौन सोडलं; म्हणतो…

मुंबई | साऊथचा सुपरस्टार प्रभासने एका मुलाखतीमध्ये बोलताना अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत असलेल्या नात्यावर मौन सोडलं आहे. तु अनुष्का शेट्टीला टेट करत आहेस का? असा प्रश्न प्रभासला विचारण्यात आला होता. यावेळी बोलताना प्रभासने अनुष्कासोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

मी जर अनुष्काला डेट करत असतो तर आम्ही खूपवेळा एकत्र दिसलो असतो. पण असं होत नाही. अनुष्का फक्त माझी चांगली मैत्रीण आहे, असं प्रभासने यावेळी सांगितलं आहे.

प्रभास सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘साहो’मुळे चर्चेत आहे. प्रभासच्या या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, ‘साहो’ चित्रपट 16 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण आता हा सिनेमा 30 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र; म्हणतात…

“राहुल-प्रियांका यांनी रक्षाबंधन साजरा केलेला फोटो दाखवा आणि बक्षिस घेऊन जा!”

-RSS सरकारच्या कामामध्ये हस्तक्षेप करतं; सरसंघचालक मोहन भागवत यांची कबुली

-पोलीस मुख्यालयात गळफास घेऊन API ची आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

-रवी शास्त्रींची प्रशिक्षकपदी निवड अन् सोशल मीडियावर गदारोळ; फॅन्स म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More