Top News

शरद पवार चुना लावून जाणारे वाटतात- प्रकाश आंबेडकर

औरंगाबाद | शरद पवार हे बाेलता बोलता चुना लावून जाणारे वाटतात, असं भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

शरद पवार हे डावीकडे आणि उजवीकडेही झुकलेले वाटतात. जसं आपल्या भटक्यात बोलत बोलत चुना लावून जाणारे असतात, तसे पवार वाटतात, असं म्हणत आंबेडकरांनी पवारांची खिल्ली उडवली.

दरम्यान, शरद पवार कधीही शेतकऱ्यांचे नेते नव्हते आणि नाहीत. त्यामळे त्यांच्या पक्षासोबत आघाडी करायची असेल तर काही अटी टाकल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-भाजपवाल्यांनी श्रीरामप्रभूंचा अपमान केलाय- शिवसेना

-संजय दत्त निरपराध आहे असं बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले होते- नितीन गडकरी

-विरोधकांनी आम्हाला सल्ले देण्याची गरज नाही- विनोद तावडे

-शिक्षक भरतीबद्दल राज्य सरकारची मोठी घोषणा; दोन महिन्यांत 18 हजार शिक्षकांची भरती

-मुख्यमंत्री असतांना पृथ्वीराज चव्हाण झोपले होते का?- अतुल भोसले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या