नवी दिल्ली | ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांना बेरोजगारीवरुन टोला लगावला. दरम्यान यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केलीये.
भूषण म्हणाले, ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये 4 मिलियन जणांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या. तर ओबामांच्या काळात 12 मिलियन जणांना रोजगार मिळाला होता.
“आपण अर्थव्यवस्थेला रुळावर आणल्याचा दावा ट्रम्प करतात. ते खरोखर जुमलेबाज आहेत. तुम्हाला ठाऊकच असेल कोणासारखे’ असं म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला असल्याचं बोललं जातंय.
महत्वाच्या बातम्या-
रामविलास पासवान यांचं निधन हे माझं वयैक्तिक नुकसान, मी माझा मित्र गमावला- नरेंद्र मोदी
दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला- उद्धव ठाकरे
ABVPच्या कार्यकर्त्याच्या कंपनीकडे DGIPRच्या सोशल मीडिया कॅम्पेनची जबाबदारी!
संतापजनक! बाळ माझं नाही म्हणत दोन महिन्यांच्या चिमुकल्याला पित्यानं सोडलं रस्त्यावर