महाराष्ट्र मुंबई

प्रताप सरनाईकांनी चौकशीला हजर होण्यासाठी ‘ईडी’कडे मागितली इतक्या दिवसांची मुदत

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सक्तवसुली संचनलनालायच्या चौकशीला हजर राहण्यासाठी अधिकाऱ्याकडे वेळ मागितली आहे. तसं पत्र त्यांनी आज ईडीच्या अधिकाऱ्यांना दिलं आहे.

प्रताप सरनाईक हे आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार असं म्हटलं जात होतं. सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत त्यांना हजर रहायचे होतं. मात्र ते आज ही आलेच नाहीत.

क्वारंटाईनचा कालावधी संपल्यावर आपण चौकशीसाठी येऊ, असं सरनाईक यांनी म्हटलं होतं. मात्र, क्वारंटाईनचा कालवाधी उलटून गेल्यानंतरी ते ‘ईडी’च्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले नाहीत.

दरम्यान, काल किंवा आज त्यांची चौकशी होणे अपेक्षित होते. मात्र, तसे काही घडले नाही. मात्र, आज अचानक पत्र पाठवून तीन दिवसांचा वेळ मागितला आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यातील वाहनचालकांना मोठा दिलासा; पुणे महापालिकेनं घेतला हा मोठा निर्णय!

लग्नाच्या 3 दिवस आधी मित्रानं तरुणाचं गुप्तांग कापलं; वाचा नेमकं काय घडलं!

ऐकावं ते नवलच!; शिर्डीत सर्व पक्षांच्या पाठिंब्यावर भाजपचा नगराध्यक्ष बिनविरोध!

पुढच्या वर्षीच्या IPL मध्ये मोठे बदल, 10 संघांसोबत अशी रंगणार स्पर्धा!

कोरोनाला पळवून लावण्यासाठी ‘या’ तीन गोष्टी खा; नवा निष्कर्ष आला समोर!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या