बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात लॉकडाऊन नाही, मात्र अजित पवारांच्या बैठकीत झाले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

कोरोना नियंत्रण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीतील निर्णय-

31 मार्च पर्यंत शाळा कॉलेज बंद दहावी (बारावी परीक्षा वगळून)

हॉटेल रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत उघडी राहणार ,व अकरा वाजेपर्यंत पार्सल सेवा सुरू ठेवता येणार.( होम डिलिव्हरी)

लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, दशक्रिया अंतयात्रेला 50 जणांची उपस्थिती.

पुण्यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी

लग्न समारंमासाठी पोलीस परवानगी

हॉटेल,मॉल,सिनेमागृह रात्री १० वाजता बंद

गार्डन फक्त सकाळीच उघडी राहणार संध्याकाळी बंद

सार्वजनिक वाहतूक क्षमता ५०%

हा निर्णय आजपासून लागू होणार आहेत

थोडक्यात बातम्या-

नवऱ्याकडून अमानुष मारहाण; मदत मागण्यासाठी गेलेल्या गर्भवती पीडितेला पोलिसांनी हाकललं!

अभिमानास्पद! सहाच्या सहा बहिणी पोलिस दलात; अनिल देशमुखांनीही केलं कौतुक

वाढदिवसाला मैद्याच्या केकऐवजी फळांचा केक कापा; सोशल मीडियावर मागणीनं धरला जोर

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुरलीधर मोहोळ यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

चिंताजनक! ‘कोरोना’ लसीचे डोस घेऊनही जिल्हाधिकारी आढळले ‘कोरोना पॉझिटिव्ह’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More