रांची | रांचीच्या दिवाणी न्यायालयाने फेसबुकवर वादग्रस्त धार्मिक पोस्ट टाकल्याप्रकरणी एका विद्यार्थिनीला जामिन केला आहे. मात्र कोर्टाने जामिन देताना त्या मुलीला मुस्लिम धर्माच्या पवित्र कुराणाच्या प्रति वाटण्याचे निर्देश दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी रांचीच्या रिचा भारती नावाच्या मुलीने एका मॉब लिंचिंग प्रकरणासंदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. यााप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली होती.
कोर्टाने तिची जामिन मंजूर केली असून तिला पाच कुराणच्या कॉपी वाटण्याचे आदेश दिले आहेत. यामधील एक मुस्लिम कमिटीला आणि चार प्रती विविध शाळांमध्ये वाटण्यास सांगितलं आहे.
कोर्टाच्या या निर्णयामुळे नवा वाद निर्माण झाला असून हिंदू संघटना आणि भाजप नेत्यांनी कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“अमेरिका आवडत नसेल तर देश सोडून जा”
-शेतकऱ्यांच्या ‘या’ मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मंत्री, आमदारांप्रमाणे सरपंच देखील पद आणि गोपनियतेची शपथ घेणार
-रवी शास्त्रींचं पद जाणार? बीसीसीआयनं मुख्य प्रशिक्षकपदासाठी मागवले अर्ज
-चांगल्या सेवा हव्या असतील तर टोल भरावाच लागेल- नितीन गडकरी
Comments are closed.