नवी दिल्ली | केरळमधील पुरग्रस्तांना काँग्रेसने मदतीचा हात दिला आहे. त्यासाठी काँग्रेसचे खासदार आणि आमदार एक महिन्याचे वेतन घेणार नसून ते वेतन पुरग्रस्तांना अशी माहिती काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते रणजीत सुरजेवाल यांनी दिली आहे. ते दिल्लीत बोलत होते.
केरळ मध्ये सध्या भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे केरळ मधील अनेक जण बेघर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सगळीकडून त्यांना आर्थिक मदत करण्यात येत आहे.
दरम्यान, केरळ मधील पूराला राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहिर करण्याची मागणी राहुल गांधींनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-स्फोटकं सापडल्याप्रकरणी वैभव राऊतसह दोघांना 10 दिवसाची पोलिस कोठडी
-गुजरातनेही केली केरळसाठी 10 कोटी रूपयांची मदत जाहीर
-1997 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं; भाजप महापौरांनी तोडले अकलेचे तारे
-केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी केरळमधील मंत्रीही रस्त्यावर!
केरळच्या मदतीला महाराष्ट्र धावला; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!