नवी दिल्ली | राजर्षि शाहू महाराजांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी लोकसभेत करण्यात आली आहे. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी सभागृहात हा प्रस्ताव मांडला आहे.
महाराष्ट्राला आधुनिकतेचा चेहरा मिळवून देण्यात राजर्षि शाहू महाराजांचे मोठे योगदान आहे. तसेच दीन, दलित, दुबळ्यांच्या उद्धारासाठी शिक्षण गरजेचे असल्याने त्यांनी सर्वांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले होते. त्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, शाहू महाराजांना भारतरत्न द्यावा हा प्रस्ताव लोकसभेत मांडला असून आता या प्रस्तावावर केंद्र सरकार काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आरक्षणासाठी गोदावरीत उडी घेतलेल्या तरुणाचा मृत्यू
-मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिला घुसल्या, मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी
-शिवाजी महाराजांना कोणी कमी लेखत असेल खपवून घेणार नाही- अजित पवार
-राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांना अटक होणारच; दहा दिवसांत हजर व्हा!
-मराठा आंदोलन आणखी तीव्र; लवकरच राज्यभरात ठोक मोर्चे काढणार
Comments are closed.