खेळ

फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील हा फोटो व्हायरल होतोय, कारण…

मॉस्को | फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील हा फोटो व्हायरल होतोय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन या फोटोमुळे ट्रोल देखील होत आहेत. 

फ्रान्सने हा विश्वचषक जिंकला. त्यानंतर मॅच प्रेझेंटेशनवेळी पाऊस सुरु झाला. यावेळी फक्त राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या डोक्यावर छत्री धरण्यात आली होती. फ्रान्सचे आणि क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष मात्र पावसात भिजत होते. त्यानंतर काही वेळाने मात्र सगळ्यांच्या डोक्यावर छत्री धरण्यात आली.

चाणाक्ष प्रेक्षकांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. सध्या हा फोटो सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला असून लोक पुतीन यांची टिंगल करत आहेत. 

https://twitter.com/elnathan_john/status/1018548264260591618

महत्त्वाच्या बातम्या–

-20 वर्षाने फ्रान्सने जिंकला विश्वचषक; क्रोएशियावर 4-2 ने मात

-96 टक्के मिळालेल्या मुलीची आत्महत्या; आई-वडिलांचा शिक्षकावर आरोप

-कर्जमाफी मिळाली नाही; शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांच्या नावे केली 4 एकर शेती

-…म्हणून अभिनेत्री मेघा धाडेने रेशम टिपणीसचे पाय धरले!

-दूध आंदोलनाला हिंसक वळण; कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर पेटवला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या