कोल्हापूर महाराष्ट्र

“कोल्हापूरकरांचा स्वाभिमान डिवचल्यास काय होतं हे पवारांनी ध्यानात ठेवावं!”

कोल्हापूर | कोल्हापूरकरांचा स्वाभिमान डिवचल्यास काय होतं ते शरद पवारांनी ध्यानात ठेवाव, असं कोल्हापूरचे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी म्हटलं आहे.

2009 मध्ये शरद पवारांनी कोल्हापूरकरांचा स्वाभिमान डिवचला तर काय होतं याचा अनुभव  घेतला होता. मात्र त्यातून बोध घेण्याएवजी यावेळी देखील पवारांनी जिल्ह्याच्या स्वाभिमानाला हात घातला, असं म्हणत मंडलिक यांनी पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

स्वाभिमानी कोल्हापूरकरांनी या लोकसभेला इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे, असं संजय मंडलिक म्हणाले आहेत.

दरम्यान, कोल्हापूर आता युतीचा बालेकिल्ला बनला आहे. येत्या विधानसभेला जिल्ह्यातील सर्व जागांवर युतीचे उमेदवार निवडूण येतील, असा दावा देखील मंडलिक यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

-वंचित आघाडीबरोबर येणार का??? अजित पवार म्हणतात…

-मी लवकरच भाजपमध्ये जाणार आणि शंभर टक्के मंत्रीही होणार- अब्दुल सत्तार

-आमदार-खासदारांना किती वेतन आणि भत्ते मिळतात माहितीये का तुम्हाला???

-ओबीसी आरक्षणाचे तीन तुकडे करणं घातक- छगन भुजबळ

-युतीचा मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच; संजय राऊतांचा दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या