पुणे | पुणे जिल्ह्यातल्या लोकसभा मतदारसंघातील चारही जागा आम्ही जिंकू (आघाडी), असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केला आहे. ते पुण्यात बोलत होते.
समोरच्या उमेदवाराची प्रसिद्धी जास्त झाली की आपला विजय सोपा असतो किंबहुना निश्चित असतो. त्यामुळे आपण जिल्ह्यातील चारही जागा जिंकण्याचं निश्चित आहे, असं पवार म्हणाले.
भाजपकडे विचारधारेचा अभाव आहे मात्र त्यांच्याकडे खूप पैसा आहे. त्यांनी त्याचा जपून वापर करावा, असंही पवार म्हणाले.
दरम्यान, युपीए सरकारने केलेल्या कामाचा पवारांनी पाढा वाचला. तर मोदींच्या धोरणांवर त्यांनी कठोर शब्दात टीका केली.
महत्वाच्या बातम्या-
-नरेंद्र मोदी हिटलरची कॉपी करत आहेत; अच्छे दिन ही घोषणा मोदींनी चोरलेली- राज ठाकरे
-मुंबईच्या अल्झारीचं वादळ आलं आणि हैदराबादला नेस्तनाबूत करून गेलं…!
-“मोदी, तुमच्यात एवढीच हिंमत असेल तर लोकांना अच्छे दिन आले का म्हणून विचारा”
-मोदींनी देश खड्ड्यात घातला; राहुल गांधींना संधी दिली तर काय बिघडलं?? राज ठाकरे
-मोदी तुम्ही चौक ठरवा आता… शिक्षा द्यायला आम्ही येतो- राज ठाकरे
Comments are closed.