महाराष्ट्र

आपलं अपयश लपवण्यासाठीच यांना आणीबाणी आठवतेय; पवाराचं मोदींवर टीकास्र

पुणे | आपलं चार वर्षाचं अपयश लपवण्यासाठीच सरकारला 44 वर्षानंतर आणीबाणी आठवतेय, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ते पुण्यात बोलत होते.

बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना डीएसकेंना दिलेल्या कर्ज प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. त्यावर बोलतांना ते म्हणाले पुणे पोलिसांनी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आततायीपणा केला आहे.

त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे कारवाई होणं गरजेचं होतं, पण पोलिस कायद्याचा गैरवापर करत आहेत, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-प्लास्टिक बंदीनंतर पुनम पांडेला पडला हा प्रश्न ?

-आगामी निवडणुकीत फंड मिळावा म्हणूनच प्लास्टिकबंदीचा निर्णय!

-शेतकरी संपाची संकल्पना मांडणाऱ्या ‘त्या’ शेतकऱ्याचा दिल्लीत गौरव!

-आगामी निवडणुकीत भाजपच्या शंभर खासदारांचा पत्ता कट?

-रविंद्र मराठेंच्या कारवाईमागे मुख्यमंत्र्यांचाच हात- राज ठाकरे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या