बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोन्याची लंका जाळायला भिभीषण आता आमच्याकडे आलाय- शिवराजसिंह चौहान

मुंबई | रावणाची लंका पूर्णपणे जाळायची असेल तर भिभीषणची गरज आहे. आणि तो भिभीषण ज्योतिरादित्य शिंदे आता आमच्याकडे आहे, असं भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे.

सोन्याची लंका जाळायला भिभीषण आता आमच्याकडे आलाय, असं म्हणत शिवराजसिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्यावर निशाणा साधलाय. शिवराज सिंह यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी कमलनाथ यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत.

कमलनाथ… जोपर्यंत तुमच्या अत्याचाराची, अन्यायाची आणि भ्रष्टाचाराची लंका आम्ही जाळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असं शिवराज सिंह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या सर्व पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकार धोक्यात आलं.

ट्रेंडिंग बातम्या-

50 कोटींचं खंडणी प्रकरण; मंगलदास बांदलांना पोलिस चौकशीसाठी बोलावून घेणार

भाजपमध्ये ज्योतिरादित्य शिंदेंना काँग्रेसप्रमाणे मानसन्मान मिळणार नाही- राहुल गांधी

महत्वाच्या बातम्या-

मुनगंटीवारांची पलटी; आता म्हणतात ‘मी तसं म्हणालोच नाही’

“एकवेळ मला जाऊ द्या पण किमान खडसेंना तरी राज्यसभेची उमेदवारी द्यायला हवी होती”

‘दहशतवादी संघटनेकडून मुंबई बाग आंदोलनाला फंडिंग’; प्रवीण दरेकरांचा गौप्यस्फोट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More