महाराष्ट्र मुंबई

मुस्लीम आरक्षणावर शिवसेना आणि एमआयएम एकत्र

मुंबई | राजकीयदृष्ट्या एकमेकांचे कट्टर वैरी असलेले शिवसेना व एमआयएम भाजपाची कोंडी करण्यासाठी मुस्लीम आरक्षणाच्या मुद्यावर एकत्र येताना दिसत आहेत.

मराठ्यांबरोबरच धनगर, मुस्लीम व अन्य समाजांनाही आरक्षण मिळायला हवं, या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मताचं एमआयएमचे असदुद्दिन ओवेसींच्या पक्षाने स्वागत केलं आहे. 

दरम्यान, मुस्लीम समाजाच्या काही ग्राह्य मागण्या आहेत, त्यांचा विचार व्हायला हवा, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या–

-आता त्या पुलाचं नाव हुतात्मा स्व. काकासाहेब दत्तात्रय शिंदे सेतू!

-राष्ट्रवादीचे दीपक मानकर अखेर पोलिसांसमोर हजर

-…नाहीतर मंत्रालयाला घेराव घालू- मराठा क्रांती मोर्चा

-आजपासून मल्टिप्लेक्समध्ये बिनधास्त घेऊन जा बाहेरचा खाऊ…

-घुसखोरांना बाहेर काढण्याची हिंमत फक्त मोदी सरकारमध्येच आहे- अमित शहा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या