मुंबई | समृद्धी महामार्गाच्या नावावरुन आता शिवसेना आणि भाजपमध्ये राजकारण सुरु झालं आहे. आज याचा एक अंक पहायला मिळाला.
समृद्धी महामार्गाला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याची तयारी भाजपकडून सुरु आहे. याला शिवसेनेनं शह दिला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव या महामार्गाला देण्याची मागणी शिवसेनेनं केलीय.
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सेना आमदारांच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मागणीचं निवेदन त्यांना दिलं.
आम्ही आधी मागणी केली आहे असं म्हणत भाजपच्या मागणीवर बोलण्यास एकनाथ शिंदे यांनी नकार दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
-मराठा समाजाची प्रतिक्षा संपली? 2 दिवसात सादर होणार अहवाल???
-मराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने
-सरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र
-कोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मुख्यमंत्रीच जबाबदार!
-‘अवनी’ला मारलं, आता ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फाडून खाईल; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र
Comments are closed.