बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेवटच्या एका तासात होत्याचं नव्हतं झालं; मेटेंच्या ड्रायव्हरने सांगितली धक्कादायक माहिती

मुंबई | शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अपघात झाला. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

उपचारादरम्यान विनायक मेटे यांचं निधन झालं. या अपघातानंतर जवळपास 1 तास विनायक मेटे यांना मदत मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

विनायक मेटे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढले होते. त्यांनी मोठा लढा मराठा आरक्षणासाठी उभा केला होता. दरम्यान, आता विनायक मेटे यांच्या झालेल्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण मराठा समाजाच्या काळजाला चटका लागला असल्याची भावना व्यक्त केली जाते आहे.

थोडक्यात बातम्या- 

Vinayak Mete | विनायक मेटे यांचं कार अपघातात निधन

मोठी बातमी! शिंदे गटातल्या ‘इतक्या’ खासदारांना लॉटरी लागणार

न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलरचा अत्यंत धक्कादायक खुलासा!

‘…म्हणून बावनकुळेंना विधानसभेचं तिकिट नाकारलं’; अखेर फडणवीसांनी कारण सांगितलं

मागील अडीच वर्षात सिलेंडरच्या दरात ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ; किंमत जाणून धक्का बसेल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More